लाईव्ह न्यूज :

OOPS !

page you are looking for was not found

LATEST NEWS

माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव - Marathi News | Paint thrown on Meenatai Thackeray's statue in Shivaji Park, Thackeray group aggressive, tension in Dadar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव

Meenatai Thackeray Statue News: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी आणि शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री मीनाताई ठाकरे यांच्या  मुंबईतील दादर शिवाजी पार्क परिसरात असलेल्या पुतळ्यावर अज्ञाताने रंग टाकल्याची घटना उघडकीस ...

"२४ तासांच्या आत कळलं पाहिजे"; मीनाताईंच्या पुतळ्यावर रंग फेकल्याच्या प्रकरणावरुन राज ठाकरेंचा इशारा - Marathi News | Find the accused within 24 hours Raj Thackeray instructs the police | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"२४ तासांच्या आत कळलं पाहिजे"; मीनाताईंच्या पुतळ्यावर रंग फेकल्याच्या प्रकरणावरुन राज ठाकरेंचा इशारा

मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकणाऱ्या व्यक्तीला शोधून काढण्याच्या सूचना राज ठाकरे यांनी दिल्या आहेत. ...

मारुती व्हिक्टोरिससाठी २ लाखांचे डाऊनपेमेंट केले तर किती बसेल EMI? बेस मॉडेलसाठी... - Marathi News | Maruti Victoris Down Payment and EMI after GST Cut: How much will be the EMI if I make a down payment of Rs 2 lakh for Maruti Victoris? For the base model... | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :मारुती व्हिक्टोरिससाठी २ लाखांचे डाऊनपेमेंट केले तर किती बसेल EMI? बेस मॉडेलसाठी...

Maruti Victoris Down Payment and EMI: ही कार टाटा नेक्सॉन, ह्युंदाई क्रेटाचे मार्केट हादरवणार आहे. ही कार घ्यायची झाली तर किती डाऊनपेमेंट करावे लागेल, तसेच किती हप्ता म्हणजेच ईएमआय बसेल याची माहिती देण्यात येत आहे. ...

पगारापेक्षा जास्त घरभाडे; SEBI ने आपल्या प्रमुखांसाठी घेतले अपार्टमेंट, मासिक भाडे तब्बल ₹७ लाख - Marathi News | SEBI rents apartment In Mumbai for chairman Tuhin Kanta Pandey at Rs 7 lakh per month | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पगारापेक्षा जास्त घरभाडे; SEBI ने आपल्या प्रमुखांसाठी घेतले अपार्टमेंट, मासिक भाडे तब्बल ₹७ लाख

बाजार नियामक सेबीने आपल्या प्रमुखासाठी मुंबईतील प्रभादेवीमध्ये एक आलिशान पाच खोल्यांचे सी फेसिंग अपार्टमेंट भाड्याने घेतले आहे. ...

एटीएममधून पैसे निघाले नाहीत, तरी अकाउंटमधून कट झाले? फक्त या स्टेप फोलो करा, बँक स्वतः देईल भरपाई - Marathi News | How to Get Your Money Back After an ATM Transaction Failure | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एटीएममधून पैसे निघाले नाहीत, तरी अकाउंटमधून कट झाले? फक्त या स्टेप फोलो करा, बँक स्वतः देईल भरपाई

ATM Transaction Failure : जर तुम्हाला एटीएममधून पैसे न मिळताच बँक खात्यातून वजा झाले तर घाबरून जाण्याची गरज नाही. आरबीआयच्या नियमांनुसार बँकेने पाच दिवसांच्या आत पैसे परत करणे बंधनकारक आहे. अन्यथा तुम्हाला भरपाई मिळेल. ...

"आज आजोबा हयात असते, तर धर्माच्या नावाखाली जे..."; प्रबोधनकारांसोबतचा फोटो, राज ठाकरेंनी कुणाचे टोचले कान? - Marathi News | "If my grandfather were alive today, what would happen in the name of religion..."; Photo with Prabodhankar, to whom did Raj Thackeray tell? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आज आजोबा हयात असते, तर धर्माच्या नावाखाली जे..."; प्रबोधनकारांसोबतचा फोटो, राज ठाकरेंनी कुणाचे टोचले कान?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रबोधनकार ठाकरे यांच्यासोबतचा फोटो पोस्ट करत काही मुद्दे मांडले. त्यांनी यानिमित्ताने सध्याच्या साहित्यिक आणि कलाकारांचेही कान टोचले.  ...

Chota Rajan: गँगस्टर छोटा राजनला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, जया शेट्टी हत्या प्रकरणात जामीन रद्द! - Marathi News | Four Convictions, Abscondence Of 27 Years: Supreme Court Cancels Bail Of Chota Rajan In 2001 Hotelier Jaya Shetty Murder Case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गँगस्टर छोटा राजनला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, जया शेट्टी हत्या प्रकरणात जामीन रद्द!

Jaya Shetty Murder Case: हॉटेल व्यावसायिक जया शेट्टी यांच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा झालेल्या गँगस्टर छोटा राजनला मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला जामीन सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला. ...

५८ किलो सोने, ८ कोटी रोकड चोरीला; SBI बँकेत दरोडा, महाराष्ट्र-कर्नाटक पोलिसांकडून चोरांचा शोध - Marathi News | 58 kg gold, 8 crore cash stolen; Robbery at SBI bank Karnatak, Maharashtra-Karnataka police search for thieves | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :५८ किलो सोने, ८ कोटी रोकड चोरीला; SBI बँकेत दरोडा, महाराष्ट्र-कर्नाटक पोलिसांकडून चोरांचा शोध

या चोरांनी सैन्याची वर्दी घालून चोरी केली आहे. चोरांनी मॅनेजर, कॅशियर आणि कर्मचाऱ्यांना धमकावले आणि त्यांना अलार्म बटण दाबण्यापासून रोखले.  ...

"अभिषेकच्या शेजारीच माझ्यावर अंत्यसंस्कार करा"; भावाच्या मृत्युनंतर बहिणीने संपवलं आयुष्य, हातावरच लिहिली शेवटची इच्छा - Marathi News | "cremate my body next to Abhishek"; Sister ends life after brother's death, writes last wish on her hand | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"अभिषेकच्या शेजारीच माझ्यावर अंत्यसंस्कार करा"; भावाच्या मृत्युनंतर बहिणीने संपवलं आयुष्य

Sister Ends Life crime news: चुलत भावाचे निधन झाले. त्यांच्या मृत्युचा शिखाला धक्काच बसला. त्यानंतरही तिनेही गळफास घेत आयुष्य संपवलं.  ...

अपघाताने आयुष्य उद्ध्वस्त! स्ट्रेचरवर जखमी पत्नी अन् शेजारी पतीचा मृतदेह; डोळे पाणावणारा फोटो - Marathi News | bmw case injured wife on stretcher husband body beside her this picture made every one cry | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अपघाताने आयुष्य उद्ध्वस्त! स्ट्रेचरवर जखमी पत्नी अन् शेजारी पतीचा मृतदेह; डोळे पाणावणारा फोटो

Navjot Singh : बीएमडब्ल्यू कार अपघातात मृत्युमुखी पडलेल्या नवजोत सिंग यांना अंत्यसंस्कारासाठी नेले जात असताना अपघातात गंभीर जखमी झालेल्या त्यांच्या पत्नी संदीप कौर स्ट्रेचरवर होत्या. ...

चिंताजनक! मेंदू खाणाऱ्या अमिबाने घेतला १८ जणांचा जीव, तापासह 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध - Marathi News | brain eating amoeba claims 18 lives in kerala know its symptoms | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :चिंताजनक! मेंदू खाणाऱ्या अमिबाने घेतला १८ जणांचा जीव, तापासह 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध

मेंदू खाणारा अमिबा जितका भीतीदायक वाटतो तितकाच खतरनाक आहे. हे इन्फेक्शन काही प्रकरणांमध्ये प्राणघातक ठरतं. मेंदू खाणाऱ्या अमिबाचं इन्फेक्शन कसं होतं, लक्षणं काय आहेत ते जाणून घेऊया.... ...

PM Modi Birthday: ७५ वर्षांचे झाले नरेंद्र मोदी! ११ वर्षांच्या कार्यकाळात शेअर बाजार सुस्साट, २४०% ची वाढ, काय आहेत कारणं? - Marathi News | birthday special pm Narendra Modi turns 75 The stock market rose 240 percent during his 11 year tenure as Prime Minister | Latest business News at Lokmat.com

व्यापार :७५ वर्षांचे झाले नरेंद्र मोदी! ११ वर्षांच्या कार्यकाळात शेअर बाजार सुस्साट, २४०% ची वाढ

PM Narendra Modi Birthday: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचा सध्या तिसरा कार्यकाळ सुरू आहे. आज पंतप्रधानांचा वाढदिवस असून ते ७५ वर्षांचे झाले आहेत. त्यांच्या कार्यकाळात, भारतीय शेअर बाजारात अनेक महत्त्वपूर्ण घडामोडी घडल्या. ...